भूत भविष्य भासच नुसते विश्व नवे क्षणोक्षणीजमती उठती मैफिली इथे विरती वाऱ्यावरती गाणीआरंभातच बीज अंताचे गूढ अटळ ही दैववाणीदुःख क्षणाचे हर्ष क्षणाचा मी तर अळवावरचे पाणी