tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post686692901369158889..comments2020-01-07T23:49:04.838-08:00Comments on अळवावरचे पाणी: सोयीस्कर गांधीवादनिरंजन नगरकरhttp://www.blogger.com/profile/03491431489960454464noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-2708397975259842962014-02-01T08:39:42.843-08:002014-02-01T08:39:42.843-08:00हा सोयिस्करपणा फक्त गांधी या विषयाबाबत नाही, तर इत...हा सोयिस्करपणा फक्त गांधी या विषयाबाबत नाही, तर इतरही अनेक विषयांबाबत आहे. आध्यात्म वगैरे तर सोडाच, पण ‘भ्रष्टाचार विरोधी’ एखाद्या वाक्याला फेसबुकवर लाईक ठोकायचे आणि थोड्या वेळात पोलिसाला पैसे देऊन ‘नो पार्किंग’ मधली गाडी सोडवून घ्यायची – हे नेहमी दिसणारे दृश्य. उथळपणा हा अविभाज्य भाग असतो आपल्याकडे.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com